आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण

मॉडेल इंग्लिश स्कूल केजच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ; केला विठ्ठलाचा गजर

वादळवार्ता – केज

केज शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमाची शाळा मॉडेल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून शहरातून दिंडी काढली.

केज शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमाची शाळा मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून हाती भगव्या पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन केज शहरातुन दिंडी काढली.

यावेळी संस्थेचे शिवराम घुले सर मुख्यध्यापीका जोशी मॅडम ‘क्रिडा प्रमुख विनोद गुंड तसेच सहशिक्षक घुले सर , कुलकर्णी सर , श्रीमती घाडगे मॅडम ,श्रीमती किर्ती गलांडे मॅडम तसेच इतर शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!