आपले केज

केज कळंब रोडवर पिकअप आणी टाटाजीपचा भीषण अपघात 

वादळवार्ता – केज

केज कळंब रोडवरती माळेगाव पासुन एक कि.मी. च्या अंतरावर पिकअप आणी टाटाजीपचा भीषण अपघात दुपारी २.४० वाजता झाला आहे .

टाटाजीपमधील दोघे आणी पिकअप मधील एक अश्या तिघा जखमीना प्राथमिक उपचाराकरीता कळंब येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!