वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
हर घर तिरंगा या अभियानाने प्रेरित होऊन देशाने हाक दिल्याप्रमाणे आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावताना केज तालुक्यातील वरपगाव येथील आसकोद्दीन शेख(गब्बर) यांचे सुपुत्र मुख्तार शेख याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला.
मुख्तार हा देशाच्या राष्ट्रीय अभियानात आपल्या घरावर तिरंगा लावताना तो लावत असलेल्या तिरंगी ध्वजाचा स्टील पोल नकळत विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुख्तारचा मृत्यू झाला. या दुःखद वार्तामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!