वादळवार्ता वार्तांकन – केज
केज तालुक्यातील उमरी येथील शेतकर्याला माझ्या शेतात गाय का आणली अशी कुरापत काढुन लाथाबुक्यानी व विळ्याने मारहान करण्यात आली .
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील उमरी गावामधील शेतकरी तुकाराम गोरख भैरट वय वर्ष ३८ हे आपल्या उमरी येथील सर्वे न. १८४ येथील शेताच्या बांधावरून गाय घरी घेऊन जात असताने शिवाजी वसंत भैरट यांने तुझी गाय माझ्या शेतात का आली अशी भांडणाची कुरापत काढुन तुकाराम गोरख भैरट यांना लाथाबुक्याने मारहाण करून व हातातील विळ्याने डाव्या कानावर तसेच उजव्या डोळ्याच्या भवईवर, डोक्याला मारून गंभीर जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. गिते हे करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!