आपला बीड जिल्हा

नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरण कडून बक्षीस देऊन सत्कार

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज तालुक्यात उमरी येथे विजय बाबासाहेब मुळे यांनी नियमित वीज बिल भरल्यामुळे प्रोत्सा पर बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळेस महावितरण चे प्रदेश संचालक कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने लकी ड्रॉ सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये नेहमीच बिल भरणाऱ्या ग्राहकाचा प्रोत्साहन पर बक्षीस देऊन सन्मान करण्यात येते केज उपविभागातून विजय बाबासाहेब मुळे यांची निवड करून त्यांना त्यांचा सन्मान उमरी येते शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता एन के सुतार व लाईनमन विशाल गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!