वादळवार्ता वार्तांकन – केज
केज वरुन कळंबकडे जाणारा अटोरिक्षा क्र.MH22O8357 चालाकाचा ताबा सुटलेमुळे कळंबकडे जाणऱ्या रस्त्यावरी पेट्रोलपंपा समोर पलटी झाला त्यामध्ये चालक शंकर जाधव हा जखमी झाला असुन वादळ वार्ताचे उपसंपादक मुबशीर खतीब यांच्या समय सुचकतेमुळे त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी दाखल केले आहे. .