Uncategorized
महिला शिक्षिका झाली PSI ; राज्यातून प्रथम येण्याचा पटकावला मान

वादळवार्ता – नाशिक

वादळवार्ता – नाशिक
सुरेखा बिडगर यांचे शिक्षण उसवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले उच्च माध्यमिक शिक्षण चांदवडच्या नेमिनाथ शिक्षण संस्थेत तर एफ वाय मध्ये असताना 2006 मध्ये प्रशांत शेळके या अभियंत्यासोबत लग्न झाले. एस.वाय. नंतर त्यांचे शिक्षण पतीने पूर्ण केले त्यानंतर 2013 मध्ये बी.एड पूर्ण करून सन 2015 मध्ये शिक्षक म्हणून पी एन नाईक शिक्षण संस्थेत नोकरीला प्रारंभ केला मात्र त्यांना वर्दीचे आकर्षण स्वस्त बसू देत नसल्याने रात्रंदिवस वाटत होते की मी वर्दीमध्ये दिसले पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करून अखेर राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले पतीसोबत चर्चा केल्यानंतर पतीने सकारात्मक प्रतिसाद देत वेळोवेळी मार्गदर्शन केले.
असे अधिकारी बांधवांशी तळमळ असलेले युवकांचे युवा स्थान प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी सुरेखाताई यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या संवादामध्ये म्हटले आहेत आज सुरेखा ताई यांच्यासारख्या महिला मोठ्या पदावर जाऊन अधिकारी झाल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळेस म्हटले आहे. या त्यांच्या निवडीमुळे सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.