ब्रेकिंग न्युज

“बेगाने कि शादी मे अब्दुला दिवाना “

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहत परिसरातील विद्युत डीपी गेल्या पाच दिवसापासून नादुरुस्त होती.सदरील डीपी दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने भागात अंधार पसरलेला होता या मुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे रिपाइंचे शहराध्यक्ष भास्कर मस्के यांनी अदोलनाचा ईशारा दिलाहोता .

या सर्वे बांबीची दखल वसाहतीतील आमदारांचे कार्यकर्ते रफिक इनामदार यांनी घेत थेट आमदारांशी संपर्क साधत सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या माध्यमातून डीपी उपलब्ध करून विद्युत पुरवठा सुरळीत केला .

मात्र या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न कांहि स्थानिकचे नेते घेत असताना दिसत आहेत.

भागातील सामान्य जनतेची प्रतिक्रिया वादळ वार्ता प्रतिनिधी ने घेतली असता वास्तविक माहीती समोर आली . जनतेने सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व रफिक इनामदार यांचे आभार व्यक्त केले. त्यामुळे न कांहि करता वेळेवर श्रेय घेणाऱ्यासांठी

” बेगाने कि शादी मे अब्दुला दिवाना “

अशीच हास्य चर्चा नागरीकांनमध्ये होत आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!