आपला बीड जिल्हाशिक्षण

नुरजहॉ उर्दु माध्यमिक शाळेची यशस्वी परंपरा कायम

वादळवार्ता – निकालवार्ता

नुरजहॉ उर्दु माध्यमिक विद्यालय या शाळेचा निकाल ९७.७७% लागला असून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे.

१)फारोकी आमेना करीम ९१.४०% २)इनामदार मसीरा शाकेर ८९.२०% ३)इनामदार सानिया अब्दुल रहेमान ८८.६०% ४)शेख खनसा इलियास ८८.६०% ५)इनामदार जोया इस्माईल ८८.४०% ६)इनामदार जोहा मोसीन ८६.८०% ७)खुरेशी माहिन जफर ८६.००% ८)शेख अल्फिया नय्युम ८६.००% ९)इनामदार जिया मजीद ८३.८०% १०)खतीब जरअफशा मुबशिरोद्दीन ८३.२०% ११)इनामदार फिरदोसीया जमालोद्दीन ८३.००% १२)शेख राहीन अनवर ८३.००% १३)अत्तार सुहाना पाशा ८२.८०% १४)खतीब कौसर खदिर ८२.८०% १५)पठान अतीक मोहम्मद ८२.२०% १६)शेख सादिया शौकत ८१.६०% १७)पठान इन्शा तैय्यब ८१.६०% १८)खतीब आयेशा नजीर ८१.४० १९)पठान मिस्बाह नजीर खां ८०.४०% २०)मासूलदार अरमिश मुस्तफा ८०.००% प्राप्त करून यशस्वी झाले आहेत.

       या वर्षीचा संस्थेचा निकाल ९६.६६ % लागला असुन सर्व विद्यार्थ्याच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष इनामदार नसीरुद्दीन, सचिव शेख जलालुद्दीन, मुख्याध्यापिका फिरदोसिया मॅडम व सर्व प्राध्यापक, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!