आपला बीड जिल्हा

अंबाजोगाई येथे नवनिर्मिती जय हिंद ॲकॅडमीचे उद्घाटन संपन्न 

पोलीस प्रशिक्षण देण्याकरीता अनुभवी तज्ञाचे मार्गदर्शन मिळणार

अंबाजोगाई वादळ वार्ता -प्रतिनिधी

अंबाजोगाई येथे पोलिस भर्ती, आर्मी , नेव्ही , ऐअरफोर्स , सी आर पी एफ , बी एस एफ, एस आर पी, रेल्वे पोलीस , वनरक्षक पदाकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण देणारी जयहिंद ॲकॅडमी अंबाजोगाई चे उद्घाटन संपन्न झाले .

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मा. माजी आमदार , श्री. पृथ्वीराजजी साठे साहेब , मा . आंबनगरीचे नगराध्यक्ष . श्री. राजकिशोरजी (पापा) मोदी साहेब , के. सागर प्रकाशनचे लेखक, मा.श्री. विनायक घायाळ , आंबनगरीतील कंप्युटर वर्ल्ड चे संचालक मा.श्री.संतोष मोहिते , श्री. महादेव आदमाणे , वार्ता चे संपादक श्री.परमेश्वर गित्ते , नगरसेवक श्री . संतोष शिनगारे , नगरसेवक श्री . दिनेश भरडीया , उद्योजक श्री.मोईनभाई शेख , श्री. नसीर पठाण श्री .राजेंद्र मोरे , तसेच प्रशिक्षक श्री. प्रीतम मुळे सर , प्रशिक्षक श्री.संतोष लोहारे सर , प्रशिक्षक श्री . राहुल उदार , प्रा.सौ.एस. एम.वाघमारे(शिंदे), व सर्व विद्यार्थी व विद्यर्थिनी व पालक यावेळी उपस्थित होते . याप्रसंगी कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शन देण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तथा विद्यार्थ्यांचे आभार  जयहिंद ॲकॅडमीचे सर्वेसर्वा विश्वजित शिंदे यांनी मानले.

 

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!