आपला जिल्हाआपला बीड जिल्हाक्राईम

दारुच्या नशेत आईवडीलांना मारहान करून रात्रभर घरात डांबून ठेवले

वादळवार्ता वार्तांकन – केज

दारुच्या नशेत धुत होऊन स्वताच्या मुलानेच केली आई वडिलांना लाथाबुक्यानी मारहाण….

सविस्तर वृत असे कि केज तालुक्यातील देवगाव येथील शेती करत असलेले सौदागर रामराव मुंढे वय 75 वर्षाचे वृद्ध यांचा मुलगा उत्रेश्वर सौदागर मुंढे दि. 17 ते 18 नोव्हेबंर रोजी.22 वाजता दारुच्या नशेत धुत होऊन स्वताचे वडील सौदागर रामराव मुंढे व आईस तु माझे शेत का करुण देत नाहीस म्हणुन शिवगाळ करत लाथाबुक्याने मारहाण करुण जिवे मारण्याची धमकी दिली त्यावरच तो थांबला नाही तर स्व:ताच्याच आईवडीलास रात्रभर खोलीत डांबून ठेवले म्हणुन सौदागर रामराव मुंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी उत्रेश्वर सौदागर मुंढे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुरन.530/2022 प्रमाणे कलम 342,323,504,506, भादवीसह85(1) मुप्रोका प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोह. भालेराव करत आहेत .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!