वादळ वार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
पोलीस ठाणे केज तर्फे सर्व सुजाण नागरिकांना आवाहन
सध्या केज तालुक्यात मागील 2-3 दिवासापुसून सुरू असलेल्या मुसळधार पाउस बाबत घ्यावयाची दक्षता
पोलीस स्टेशन केज हद्दीतील नदि,नाले,ओढया काठी असणारे गावातील सर्व नागरिकांना महत्वाची सूचना :-
सध्या केज तालुक्यात मागील 2-3 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस चालू आहे व अजून काही दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्या तालुक्यात सदर प्रकारे पाऊस येणेची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी आपण संकट येणे आधी काळजी घेणे आवश्यक आहे…त्यामुळे कुणीही ओढा, नाला,नदी हे जर जास्त प्रमाणात वाहत असेल तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आताच करायला पाहिजे…जेणे करून पुढे येणारे संकट कमी करण्याचे दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करने गरजेचे आहे हे आपण पाहायला पाहिजे… मला काही होत नाही मला पोहणे जमते,ओढयाला खूप कमी पाणी आहे, काही होत नाही, मी जाऊ शकतो ,असे गैरसमज मनात ठेवून नदी नाला,ओढा पार करू नये.
तसेच पोलीस स्टेशन केज हद्दीतील प्रॉपर केज आणि मांजरा नदी किनारी असणारी गावे *बानेगाव, आरनगाव, लाखा, राजेगाव, भोपला, बोरगाव, पिंपरी, वरपगाव, हदगाव* ही गावे व त्या गावांचे लागत असणारी.. नदी,नाले,ओढे याचे काठी असलेली गावे जी आहेत त्यांनी काळजी घेणे गरजेची आहे त्यामुळे सदर गावातील नागरिकांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे..
तसेच ज्या गावात धोकादायक पूल आहे असे गावातील नागरिकांनी सरपंचाचे/लोकप्रतिनिधी चे मदतिने सार्वजनिक बांधकाम विभागास यांचेशी समन्वय साधून पाठपुरावा करून सदर पूल दुरुस्त करून घेणे योग्य राहील जेणे करून जीवित हानी होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.
गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामसुरक्षा दल सदस्य व तरुण मुलांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवावा,व त्यात बिट जमादार आणि आम्हाला ऍड करावे जेणेकरून गावात कोठेही पाऊस व इतर कारणाने काही अनुचित घटना घडल्यास तात्काळ सर्व गावकऱ्यांना व पोलीस प्रशासनास माहिती मिळेल व वेळीच एकमेकांना मदत करता येईल.
कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास किंवा काही मदत लागल्यास तात्काळ खालील संबंधित अधिकारी किंवा बीट अंमलदार यांना संपर्क करावा असे अवाहन शंकर श्रीराम वाघमोडे,प्रभारी अधिकारी सहा पो.नि.पो.स्टे. केज यांनी केले आहे .
पोलीस स्टेशन केज
संपर्क साधावा
024452295100
आपला संपर्क झाला नाही तर आपण खालील क्रमांकावर संपर्क करावा.
पो.स्टे.प्रभारी
8801646464
केज शहर
सहा.पो.नि.श्री मिसळे
8308302512
विडा आणि मस्साजोग सर्कल
पो.उप.नि श्री.पाटील
9168203198
नांदूरघाट आणि चिंचोलीमाळी सर्कल
पो.उप.नि.सारंग
7020735047
बिट अंमलदार
केज शहर
Npc अहंकारे
9623955008
Npc चौधरी
9370119791
NPC घोलप
7773997744
NPC सोनवणे
9922442230
विडा बिट
HC आघाव
8830170760
NPC सोनवणे
7218021977
मासाजोग बिट
Npc सोपने
9405787727
Npc गीते
9168222256
चिंचोलीमाळी बिट
Npc गुंजाळ
9022251664
Npc काळकुटे
8888802940
नांदूरघाट सर्कल
Hc मेसे
9403103229
Hc भालेराव
9764505454
Pc रशीद शेख
9763841796
संपर्कात रहा, योग्य काळजी घेत रहा,सुरक्षित रहा..
शंकर श्रीराम वाघमोडे,
प्रभारी अधिकारी
सहा पो.नि.पो.स्टे. केज.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!