वादळवार्ता – केज
स्मृतिशेष निपुण धनराज भालेराव यांचा दि.०२ मे रोजी जन्मदिनाच्या औचित्याने एल एफ सी ग्रुप फुलेनगर तसेच मिलींद सागर युवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि स्मृतिशेष निपुण धनराज भालेराव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन मिलिंद सागर युवा प्रतिष्ठान केज च्या वतीने विविध सामाजीक उपक्रम राबविले जातात त्यामुळे आज रोजी महात्मा फुले नगर केज येथे त्यांच्या स्मृतीला मित्रपरिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!