आपला बीड जिल्हा

केज येथील प्रसिद्ध हजरत खाजा मोहोजेबोदिन दर्गाच्या ऊर्स निमित्ताने बैठक संपन्न

केज येथील प्रसिद्ध हजरत खाजा मोहोजेबोदिन दर्गाच्या ऊर्स निमित्ताने बैठक संपन्न

वादळवार्ता वार्तांकन – मुबाशिर खतीब

केज येथील प्रसिद्ध हाजरत खाजा मोहजेबोदीन उर्स निमित्ताने विविध विषया संदर्भांत बैठकिचे अयोजन केज येथील दर्गा समोरील मैदानात करण्यात आले होते.

यावेळी सर्व खादीम हजर राहून दर्ग्याच्या गुम्बतला चुना देण्यात आला .

उर्स निमित्ताने विविध विषयास हाताळुन त्या दृष्टीकोनातुन तयारी करण्याचे ठरले. उर्स निमित्त येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी खतीब इनामदार , काझी व सज्जादे यानी एक समीतीचे गठन केले गेले. तसेच प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देण्यात आली.

या बैठकीस खतीब , सज्जादे , इनामदार, काजी यासह लहान वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!