वादळवार्ता वार्तांकन – केज
मधुमेह असणाऱ्या रुग्णाना आवश्यक असणाऱ्या सर्व तपासणी मोफत केली जाणार आहे यामध्ये आपणास मधुमेहापासून आपल्याला कसे निरोगी होता येईल यासाठी आपल्याला आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी या शिबीरात आपल्या सर्व तपासणी व आपली मधुमेह हिस्ट्री तपासली जाईल यावर संपूर्ण रिसर्च होऊन आपल्याला आपला रिपोर्ट मिळेल यासाठी सोमवार दि १९ ते शनिवार दि २४ सप्टेंबर पर्यत शिबीराचे आयोजन केले आहे .
ग्लोबल जिन कंपनी मुंबई , रोटरी क्लब आॕफ केज व जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह तपासणी शिबिरात शुगरच्या सर्व प्रकारच्या तपासणी ज्यासाठी ७ ते १० हजार रुपये लागतात त्या सर्व तपासण्या १००% मोफत होणार आहेत तसेच या शिबिरात मधुमेहामुळे आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होत आहेत याची माहिती व त्यावर उपाय याची माहिती रुग्णानां दिली जाणार आहे.
यासाठी आपणास नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड ची झेरॉक्स आणि आपला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे . येताना रुग्णांनी आपल्या पूर्वीच्या डॉक्टर कडील चिठ्ठी किंवा चालू असलेल्या गोळ्या सोबत आणाव्यात . नोंदणी साठी संपर्क – 9822096979 – धनंजय कुलकर्णी – हनुमंत भोसले 9423733888 , पशुपतीनाथ दांगट – 7744017999 रमेश भिसे- 9604182098, सुर्यकांत चवरे – 9860651023 , महेश जाजू 9422741027 , श्रीराम शेटे – 9960012504 , प्रविण देशपांडे – 9420031555 विकास मिरगणे – 9422470710 अरुण अंजान – 9325023790 यांचेशी करावा. रुग्ण संख्या मर्यादित घेतली जाणार आहे.
तरी गरजू रुग्णांनी तात्काळ आपली नोंदणी वरील प्रतिनिधिकडे आजच करावी.शिबीर कालावधी दि १९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२२ स्थळ – जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , समता नगर केज. डॉ सय्यद जे एन यांच्या घराशेजारी न्यु रॉयल ईंग्लिश स्कुल च्या खाली .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!