दामू थोरात यांची सरपंच पदी निवड
वादळवार्ता वार्तांकन – बीड
25 बीड पासून जवळ असलेल्या इमामपूर ग्रामपंचायत सरपंच पद विरोध निवडण्यात आले त्यामध्ये एक मुखाने गावकऱ्यांनी निर्णय घेऊन मागास प्रवर्गाला असलेले सरपंच पद हे दामू थोरात यांची निवड करण्यात आली या निमित्ताने संत गाडगे महाराज चौकार त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते दत्तात्रय सौंदरमल,मायकल वाघमारे, इनकर आर.एन. लांडगे लांडगे बि.आर,धनराज थोरात, चेतन ढाकणे, सागर ससाने, धनराज थोरात आदी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!