आपला बीड जिल्हा

नेट परीक्षेत अंजली वाघमारे (गायकवाड) यांचे घवघवीत यश

वादळवार्ता वार्तांकन – केज

यु. जी. सी. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेतल्या गेलेल्या या अवघड आणि प्रतिष्ठेच्या समजल्या | जाणाऱ्या नेट राष्ट्रीय पात्रता परीक्षा इंग्रजी विषयातुन अंजली वाघमारे (गायकवाड) यांनी घवघवीत यश संपादन केले. अथक प्रयत्नातून त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. विवेक मिरगने, ज्येष्ठ साहित्यिक, | विचारवंत उत्तम कांबळे, प्रो. डॉ. बाबासाहेब कोकाटे, प्रा. डॉ. मनोहर सिरसट, प्रा. डॉ. गणेश मोहिते, प्रा. विक्रम धनवे, प्रा. डॉ. दिवाण, प्रा. प्रदीप रोडे, प्राचार्य प्रदीप गाडे, प्राचार्य जे. एम. पैठणे, डॉ. प्रा. विष्णु पाटील, प्रा. डॉ. मनोजकुमार माने, प्रा. विकास ढोकणे, डॉ. अमोल मोराळे, चरणराज ढोकणे, रमेश गायकवाड आदींनी अंजली गायकवाड यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!