वादळवार्ता – केज
केज शहरातील अतिक्रमण काढायची मोहिम सकाळच्या सत्रात तहसिल कार्यालयातुन सुरू झाली आणी सांयं ७.३० वाजता सराफ लाईनच्या जाणाऱ्या रस्त्यावरती असणार्या अतिक्रमणावरती धडकली असुन अतिक्रमण काढणे सुरु आहे. मात्र बघ्यांची तोबा गर्दी आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!