ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण पुर्ण झाले नंतर काही महीलांनी एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत स्तुत्य उपक्रम केला .
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज येथील मुकबधीर विद्यालयातील मुलामुलींची मोफत हेअर कटींग करून स्तुत्य उपक्रम कोमल ब्युटी पार्लर च्या माध्यमातून राबवण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात सौ.संध्या ठोंबरे,सौ. स्मिता आरकडे,सौ सुनिता शिंदे, सौ.उमा शिंदे, सौ प्रमिला मिसाळ,आकाश ठोंबरे हे सहभागी झाले होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!