वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केंद्र शासन आणि सी.एस.सी पुरस्कृत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी इ.3 री ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयाची राष्ट्रीय दर्जाची ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा केज शहरातील नामांकित विद्याधन कोचिंग क्लासेस केज या केंद्रावर आयोजित केल्या आहेत.

विजेत्या परीक्षार्थीना 48000 ₹ स्कॉलरशिप तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच 70% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र सी.एस.सी मार्फत मिळणार असल्याने याचा केज शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन या परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आणि विद्याधन कोचिंग क्लासेस केजचे संचालक श्री. एम. गिरी सर यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!