आपला बीड जिल्हा

पवनराजे इग्लिंश स्कुल केज मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

भक्तिमय वातावरणातमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली

 

वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब

नामांकीत शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल केज तथा कै. चौरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे आषाढी एकादशी च्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला.

अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनराजे इग्लिश स्कुल केज तथा कै. चौरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष चौरे सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर ,घुले सर , चौरे मॅडम इत्यादी होते . प्रथमता विद्यार्थ्याचे मनोगत घेण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यानी सखोल असे मार्गदर्शन केले अजय भांगे सरांनी उत्कृष्ट अभंग गाईला या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आषाढी एकदशीचे महत्व चौरे सर यांनी सांगीतले या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे मॅडम , विशाल सिरसट सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वायबसे सरांनी केले आभार प्रदर्शन पंकज घुले सरांनी मानले . या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील विद्याथी तथा शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होता .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!