आपला बीड जिल्हा

मौलाना आबुल कलाम आझाद यांची 134 वी जयंती नूरजहां व मौलाना आझाद उर्दु शाळेत साजरी

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

मौलाना आबुल कलाम आझाद यांची 134 वी जयंती नामांकित शाळा नुरजहां व मौलाना आझाद उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत हर्षउल्हासाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली .

प्रसंगी अमजदोदीन सर व खान याकीन खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास हाजी आमजदोदीन मुमताजोदिन खान , याखीन खान , मुजाहेद सर , खतीब जहीर सर सह विध्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!