आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

शेतकऱ्याची 40 हजार रुपयांची सोयाबीन आज्ञात चोरट्यांनी पळवली

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी बळीराम भगवान तांदळे वय 62 वर्षे व्यावसाय – शेती रा. कोरेगाव ता केज यांची दि. 28/12/2022 रोजी पहाटे 04.00 वाजण्याचे सुमारास कोरेगाव येथील केज-बीड रस्त्याच्या बाजुस असलेल्या शेतामधील घरासमोरुन सोयाबीनचे आकरा कट्टे ज्याची किमंत चाळीस हजार रुपये आहे ती सोयाबीन आज्ञात चोराट्यांनी पळविली आहे म्हणुन बळीराम भगवान तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरुद्ध गुरन -599/ 2022 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. सोपने करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!