वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केज तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे उदघाटन पवनराजे इंग्लिश स्कुलच्या अध्यक्ष्या सौ. प्रणिता चौरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या्वेळी ठोंबरे सर नेमटे सर तळेकर सर दिक्कत मँडम पंच अमोल कदम सर विनोद गुंड क्रीडा संयोजक उपस्थित होते या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळेच्या खेळाडूनी सहभाग घेतला या स्पर्धा पवनराजे इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होत्या.