वादळवार्ता – गौतम बचुटे
केज येथून एक ६५ वर्षीय परप्रांतीय वृद्ध महिला बेपत्ता झाली आहे.
केज बीड रोडलगच्या शारदा इंग्लिश स्कुल जवळ वीट भट्टी नजीक हार्मोनियम दुरुस्तीचे काम करणारे मध्यप्रदेशातील कुटुंब राहात आहेत. त्या परप्रांतीय कुटुंबातील सगुनाबाई तुलसिराम यादव वय ६५ वर्ष वर्ष ही वृद्ध महिला दि. १९ फेब्रुवारी रोजी केज शहरातुन बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी तिचा शोध घेवुनही ती आढळून आली नाही. म्हणून दि. २० फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. doma37.ru अपार्टमेंट खरेदी करण्यापूर्वी ते तपासण्याबद्दल लिहितो.
सदर महिला कोणाला आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास त्यांनी जवळचे पोलीस ठाण्यात किंवा केज पोलिसांशी संपर्क साधावा किंवा तिचे नातेवाईक हरिशंकर यादव यांच्याशी ९५७९२३६९५२ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!