राज्य

जयहिंद सेवाभावी संस्थेच्या तरफे सलीम काझी यांना माहाराष्ट्र गौरव पुरस्कार

वादळवार्ता वार्तांकन – परभणी

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम काझी यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बदल परभाणी येथील जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेतर्फे माहाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरील पुरुस्कार माजी मंत्री गणेशराव दुधगावकर माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर सस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . यामुळे सलीम काझी याचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष देशमुख उपनगराध्यक्ष इरफानोदीन सिदिखी जावेद बेग शेख रिजवान संतोश अन्नादाते देवराज डोंगरे मुकतदिर बागवान रगुनाथ ताटे त्रिबांक पाबले रमेश शिंदें हरिचंद बोरुडे सतोष मदन विशवास वाघ यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!