वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडीयाच्या केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची तर सचिवपदी पत्रकार गौतम बचुटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रकाश मुंडे यांची उपाध्यक्षपदी आणि अजय भांगे यांची संघटकपदी निवड करण्यात आली.
त्या निमित्त छावा जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी नवनिर्वाचित डिजिटल मिडीयाचे केज तालुका अध्यक्ष रामदास तपसे यांच्यासह सचिव गौतम बचुटे, उपाध्यक्ष प्रकाश मुंडे आणि संघटक अजय भांगे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी मंगेश महाडिक, गणेश लोकरे, सुरज जाधव, सुरेश गिरी, दता टोपे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!