आपला जिल्हा

जश्ने ईद ए मिलादुन्नबी मोहा येथे उत्साहात संपन्न

वादळवार्ता वार्तांकन – मुबाशीर खतीब

कळंब तालुक्यातील मोहा शहारातील जश्ने ईद ए मिलादुन्नाबी निमिताने मुस्लीम सामाजाच्या बाधवांच्या वतीन मोहा या गावत मिरणुक काढण्यात आली .

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने मोहा येथे चौका चौकात फराळाचे व शरबत मिठाई चे वाटप करण्यात आले .

दयावान प्रतिष्ठान कळंब च्या वतीने व सरकार ग्रुपच्या वतीने फ्रुट चे वाटप करण्यात आले . यामध्ये सर्व हिंदू – मुस्लीम व जि.प. सदस्य संदीप मडके उपसरंपच सोमा मडके सय्यद समद मकसुद ,सय्यद जावेद , सय्यद मुखीद , सय्यद अशपाक यासह गावातील लहान वृद्धानी साहभाग घेतला होता.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!