आपले केजनिवडणुक

नमिता मुंदडा म्हणजे विकासासाठी कठिबद्ध असणाऱ्या आमदार काल,आज नि उद्या …

केज । प्रतिनिधी

लोक प्रतिनिधी जनता विश्वासपूर्ण निवडुन देते त्याचे कारणही तसेच आहे .मतदार हे प्रत्यक्ष कोणतेही कार्य वा विकास करू शकत नाहीत तर आपल्या तालुक्याचा विकास सर्वांगाने व्हावा यासाठी मतदान रूपाने आपले स्वातंत्र्य विश्वास पूर्ण लोकप्रतिनिधीला मतदान करून बहाल करते.

केज विधानसभेच्या माध्यमातून केज शहर, तालुक्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी पाठीमागील अनेक वर्षापासून कार्य करणारे मग त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल पथदिव्यांचा असेल रस्त्यांचा असेल मंदिरांचा तसेच समाज मंदिरांचा असेल असे अनेक प्रश्न घेऊन मुंदडा कुटुंब सातत्याने केज विधानसभा क्षेत्रात कार्य करत आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा ठसा त्यांनी सामाजिक कार्यातून निर्माण केला आहे. त्यामध्ये मा.आमदार नमिताताई मुंदडा यांनी केज विधानसभेच्या विकासासाठी कोटयावधी रुपयांचा निधी केज शहर,अंबाजोगाई शहर तथा तालुक्यात खेचून आणुन विकासकामे केली म्हणुनच केज विधासभेच्या आमदार नमिता मुंदडा विकासासाठी कटीबद्ध आहेत काल आज आणि उद्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!