माहिती अधिकार महासंघाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी मुबोशेरोद्दीन खतीब यांची निवड
वादळवार्ता वार्तांकन – केज
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हा सरचिटणीस पर्दी केज येथील निर्भिड पत्रकार मुबोशेरोद्दीन खतीब यांची निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत असे माहिती अधिकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर तथा राज्य कार्यध्यक्ष शेखर कोलते यांच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये केज येथील रहिवाशी असलेले तसेच निर्भीड पत्रकारीता करणारे मुबोशेरोद्दीन खतीब यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे .
निवडीनतर बीड जिल्हाअध्यक्ष अजय भांगे सर यांच्या सहकार्याने प्रमाणीकपणे भ्रष्टाचार विरोधी कार्य करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याकरीता संघर्ष करेल असे यावेळी त्यानी आपले मत व्यक्त केले .
त्यांच्या या निवडीने सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!