वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे
सामाजिक न्याय विभागामार्फत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निधीतून सार्वजनिक स्मशानभूमी व अण्णाभाऊ साठे चौकामध्ये प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी ऋषीकेश खेडकर व श्रीकृष्ण खेडकर यांनी पाठपूरावा करुन निधी आणला व या कामास सुरुवात केली.
याबद्दल अाण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चकलांबा व वंचित बहुजन आघाडी चकलांबा यांच्या वतीने ऋषिकेश खेडकर व श्रीकृष्ण खेडकर यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सोमनाथ साळवे, रेवनजी गायकवाड, संतोष साळवे, महेश साळवे, शरद साळवे, शंकर साळवे, यशवंत साळवे, शिवाजी साळवे, विठ्ठल साळवे, मोहन साळवे, अमोल साळवे, सचिन साळवे, यशवंत साळवे, शंकर साळवे, राम साळवे, अनिल साळवे यांनी खेडकर यांचे आभार व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!