आपला बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

चंदन सावरगाव येथे भीषण अपघात; दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की,दि.१९ मंगळवार रोजी संध्याकाळच्या सुमारास तालुक्यातील चंदन सावरगाव येथे चहा पिण्यासाठी ट्रक उभा करून जाणाऱ्या ड्रायव्हर किन्नरला एका कारने जोराची धडक दिली असून त्यामध्ये दोघेजण ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे सदरची घटना धक्कादायक असून या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!