सामाजीक

अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कार्यालयासमोर उग्र निदर्शने 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशोक हिंगे पाटील

वादळवार्ता – औरंगाबाद

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील जातीय हिंसाचारात वाढ झाली आहे. आंबेडकरी तरुणांच्या दिवसेंदिवस हात्या होत आहेत.

राज्यात असुरक्षितता निर्माण झाल्याने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा तात्काळ पदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी औरंगाबाद विभाग आयुक्त कार्यालयासमोर उग्र निदर्शने करून निवेदन देण्यात आले .

याप्रसंगी नाशिकचे निरीक्षक डॉ नितीन सोनवणे,तय्यब जबर, महेश‌ निनिळे जितेंद्र सिरसाठ, योगेश बन, प्रभाकर बकरे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, लता बामणे, वंदना नरवडे, संदीप शिरसाठ, डॉ जमील देशमुख,अहेमद जलीस,शाम भारसाखळे , अँड.पंकज बनसोडे, मिलिंद बोर्डे,संघराज धम्मकिर्ती, के जगताप असंख्य कार्यकर्ते व जिल्हा तालुका,शहर महिला पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!